Cashier
Pune,
India
Pune,
India
कामाचे स्वरूप:
आम्हाला एक जबाबदार व विश्वासू कॅशिअर पाहिजे, जो बिलिंग, पेमेंट आणि Basic computer हाताळू शकेल.
मुख्य जबाबदाऱ्या:
-
POS (Point of Sale) सिस्टीमवर बिलिंग करणे
- कॅश, कार्ड, UPI यामधून पेमेंट घेणे आणि योग्य पावत्या देणे
- प्रोडक्ट स्कॅन करणे व योग्य ऑफर किंवा सूट लागू करणे
- ग्राहकांना बिल, एक्सचेंज व बाकी रक्कम योग्य प्रकारे देणे
- प्रोडक्ट माहिती व स्टॉकसाठी सेल्स स्टाफशी समन्वय साधणे
-
दररोजचा विक्री अहवाल तयार करण्यात मदत करणे
- बिलिंग काउंटर neat & clean ठेवणे
- दिवसाची सुरुवात व शेवटी कॅश टॅली करणे
-
ग्राहकांच्या शंका व प्रश्नांना नीट उत्तर देणे
लागणाऱ्या कौशल्ये:
- किमान १२वी उत्तीर्ण
- कॅशिअर अनुभव असल्यास उत्तम
- Perfect written English
- कॅश हाताळण्यात अचूकता व जबाबदारीने व्यवहार हाताळण्याची सवय
- Fas आणि जबाबदारीने काम करण्याची तयारी
- स्टोअरमध्ये दिवस व साप्ताहिक सुट्टीनुसार रोटेशन शिफ्ट
- शनिवार/रविवार व सणासुदीला कामाची अपेक्षा